Project Description

Home/Level 01, Marathi/M1_Journey of self-discovery (Marathi)

आत्म-संशोधनाचा प्रवास (मराठी)

अभ्यासक्रम माहिती
आता नावनोंदणी करा
आता नावनोंदणी करा

हा अभ्यासक्रम सात सत्रांमध्ये विभागलेला आहे

१. आनंदाचा शोध

२. देव अस्तित्वात आहे का?

३. देव कोण आहे?

४. मी कोण आहे?

५. चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते?

६. सर्वोच्च योग प्रणाली

७. भगवद्गीतेचा व्यावहारिक उपयोग

या कोर्ससाठी येथे काही मार्गदर्शन दिले आहे.

प्रमाणीकरण

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्राचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अभ्यासक्रम शिक्षक

वृंदावन दास

अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी,

+91 83694 25870 वर रास भक्ती माताजीला WhatsApp/कॉल करा.

किंवा हया bhakticourses@iskcon.net ईमेल वर संपर्क करा.

Join Bhakti Courses for Online Education

Become Part of Bhakti Courses to Deepen Your Spiritual Learning.